मी बी एस्सी ला होतो, त्यावेळी अगदी भान हरपुन वाचलेली पुस्तके... तसा आनंद क्वचितच मिळालाय. विशेषतः विनोदी कथा / कादंबरी अंगणात बसून वाचताना... काय दिवस होते ते...