पण आता माध्यम हा ही व्यवसाय झालाय. त्यामुळे हे असे त्याचे विद्रुपिकरण होणे सहज शक्य आहे. रोज 24 तास काहीतरी देणे ही यांची गरज झाल्याने हा असा प्रकार घडणारच त्यात समाजाच्या सर्व घटकांचा समावेश आहे.यात काम करणारेही माणसेच आहेत. यंत्र नव्हेत त्यामुळे मानवी स्वभावाचे कंगोरे यातही दिसणारच.मराठीप्रेमींनी म्हटल्याप्रमाणे काय पाहायचे ते आपण ठरवायचे.