शब्दकोडे गुरुवारी येते ना? यावेळी आधीच कसे आले?
काही अडचणींमुळे पुढील काही दिवस प्रशासकीय सुविधा अनियमित असणार आहे. ह्याचा परिणाम कोड्याच्या प्रकाशनावर होऊ नये ह्यासाठी ते यावेळी वेळेच्या आधी प्रकाशित करण्याचा निर्णय घ्यावा लागला.
स्वारस्याबद्दल धन्यवाद.