कथेचे सर्व भाग चांगले जमले आहेत. हा असा शेवट होईल हे आधीचा भाग वाचून कळत नाही यातच कथेची शक्ती आहे.आणखी २ भाग या भागाआधी लिहीले तर 'समांतर' वगैरे सारखी मालिका बनू शकेल. (समांतर यासाठी आठवली कारण त्यात पण शेवटच्या भागात पल्लवी, सुशांत आणि त्यांचा मुलगा याना एकदम संपवले आहे.)
जास्तीतजास्त मनोगतींनीही अशाच कथा मनोगतावर आणत राहून आम्हाला मेजवानी द्यावी ही ईच्छा.  मनोगतावर गद्याची संख्या वाढावी असे मला तरी वाटते. अरे हो, मनोगतातील नविन बदलामुळे शोधात लेख /कविता आणि प्रतिसाद यांचे वर्गीकरण जरा सोपे झाले आहे.