द्वारकानाथांचे म्हणणे पटले, दोष मद्याचा नसून ते पिऊन आपली सारासार बुद्धी सोडणाऱ्यांचा आहे.
विवेक ला "अशी" बुद्धी होण्याचे कारण कदाचित हालाखित काढलेले बालपण आणि आता अचानक आलेली श्रीमंती हे असावे असे वाटते.