बाबासाहेबांना मुजरा व वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन. लेखाबद्दल धन्यवाद, बळवंतराव.
ता. क. आजच्या लोकसत्तात बाबासाहेबांवर चार पानी विशेष पुरवणी आली आहे. त्यात १९६४-६५ साली पु. लं. नि त्यांना लिहिलेले मानपत्र इथे वाचा.