आपण पौराणिक गोष्टीबद्दल खूप चांगली माहिती देत असता, मी टिळा ह्या विषयावर कवितेचा विषय सुचविला होता. मला आपण लिहिलेली ती कविता पण खूप आवडली, धन्यवाद.