यावेळी पेपर फार सोपा काढलेला दिसतोय. नाही म्हणजे एका फटक्यात गाण्याने "ओठांना स्पर्श केला". तसेही हे गाणे आणि गायक दोघे "अमर" आहेत.
होठोंसे छू लो तुम, मेरा गीत अमर कर दो