होठों से छू लो तुम, मेरा गीत अमर कर दो

धृवपदाचे भाषांतर :
ओठांनी स्पर्शून तू कर गीत अमर माझे
होऊन प्रिया माझी ,कर प्रेम अमर माझे

टवाळराव, पेपर फारच सोपा होता. अशाने मजा येत नाही. परीक्षा कठीण हवी, राव.