व्वा प्रियालीताई, पहिला नंबर मारलात!

उत्तर लिहिण्याची शैलीही मस्त आहे.

विशेष अभिनंदन आणि धन्यवाद.

यावेळी पेपर फार सोपा काढलेला दिसतोय.

तसे नाही हो. मनोगतींचे पाठांतर फारच तयार आहे. आता एखादे अवघड गाणे काढता येते का पाहतोच!