व्वा निरूपमाताई, भाषांतरकोड्यात सुस्वागतम
बरोब्बर उत्तर आणि ध्रुवपदाचे छान भाषांतर.
पहिल्याच पदार्पणात भाषांतर केलेत हे चांगले झाले
अभिनंदन आणि धन्यवाद.