मिलिंदराव, बरोब्बर उत्तर
ध्रुवपदाचे भाषांतर नेहमीप्रमाणेच सुंदर. (यमक बदललेतसे ?)
अभिनंदन आणि धन्यवाद.
अशाने मजा येत नाही. परीक्षा कठीण हवी, राव.
खरे आहे तुमचे. मनोगती आता खूप तयार झालेत. आता एखादे अवघड गाणे मिळते का बघावेच लागेल असे वाटते.