१.
कोणीही येतो
हैकू पाडोनी जातो
अमृतांजन

२.
हैकूच्या मात्रा
पाच सात नि पाच
कोलावेरी डी

३.
हैकूचे फ्याड
झालेलो मीही म्याड
डोक्याला हात

४.
माझी बरळ
हैकूच्या नावाखाली
अरारारारा

५.
हैकू करणे
खायचे नाही काम
बास का आता