हायकू ' बऱ्या '  वाटल्या , हे वाचून देखील बरे वाटते !
आपल्या सहा रचना आवडल्या. आपण आधी का नाही लिहिल्या ?
आपल्याला उस्फूर्त स्फूर्ती आली  की लिहून टाकावे , च्यालेंज काय आहे त्यात !  
आभारी आहे, टग्या राव .