मला वाटतं टगेरावांनी च्यालेंज म्हटले आहे त्याचा संबंध किंवा संदर्भ हा पत्त्यातील 'च्यालेंज' (किंवा आम्ही म्हणायचो तसे 'चायलेंज') ह्या खेळाशी आहे. (माझ्या आणखी तीन दश्श्या! )