ध्रुवपदाचे भाषांतर ⁚
स्पर्शुन तव अधरांनी - मम गीत अमर कर तू
होऊन सखी माझी - मम प्रीत अमर कर तू ।ध्रु।
इतर सदस्यांची भाषांतरे ⁚
निरुपमा ⁚
अधरांनी स्पर्श कर तू / माझे गीत अमर कर तू / होऊन जा जिवलग तू / माझे प्रेम अमर कर तू //
मिलिंद फणसे ⁚
ओठांनी स्पर्शून तू कर गीत अमर माझे
होऊन प्रिया माझी, कर प्रेम अमर माझे
राजेंद्र देवी ⁚
तुझ्या ओठी माझे काव्य अमर कर...
माझी सखी बनून माझे प्रेम अमर कर..
कृष्णकुमार जोशी ⁚
ओठांनी स्पर्शुनी तू
मम गीत अमर कर ना
सस्मित ⁚
ओठानी चुंबून तू, माझे गीत अमर कर ग
होउन मम सखी तू, माझी प्रीत अमर कर ग..
प्रशासक,
कृपया योग्य तेथे बदल करावे. आधीच आभार.