वा वा किती प्रतिसाद हे!

टगवंतराव, राजेंद्रपंत, कृष्णकुमारपंत, सस्मिताताई, सुफरजी, हेमंतराव, कल्पनाताई,

सगळ्यांनी अगदी बरोब्बर ओळखले आहे गाणे.

सर्वांचे अभिनंदन आणि सर्वांना धन्यवाद.