तुमचे बरोबर आहे. तांत्रिक चूक झाल्यामुळे चुकीचे उत्तर सेवादात्या संगणकावर चढवले गेलेले होते. क्षमस्व.
ही चूक आता निस्तरलेली आहे.
(कंट्रोल-एफ५ करून पान पुन्हा ताजेतवाने करावे आणि कोडे तपासावे.)
लक्ष वेधल्याबद्दल धन्यवाद.
बिनचूक उत्तराबद्दल अभिनंदन.