अ | व | त | र | ण |
ग | र | ल | वा | द |
ति | द | खी | न | र |
क | क्षि | उ | गी | म |
दु | णा | व | णे | हा
|
प्रथम, चढवलेले उत्तर चुकीचे असल्याने (हे नंतर, खुलासा आल्यावर कळले.) १ उभा शब्द काही केल्या जमेना. आता जमला आहे (म्हणजे उत्तर बरोबर दाखवत आहे), पण 'अगतिक' म्हणजे 'स्थिर' हे काही केल्या पटायला तयार नाही. (हो. मोल्सवर्थभट 'अगतिक'चा एक अर्थ 'स्टॉप्ड्, बार्ड्, ऑब्स्ट्रक्टेड--अ बॉडी ऑर वर्क इन प्रॉग्रेस' असाही देतो, याची कल्पना आहे. पण तरीही.)
बाकी, 'तलखी' जमायला पुन्हा मोल्सवर्थभटाचाच आधार घ्यावा लागला. असो.