'अगतिक' ने अगदी अगतिक केले होते. मोल्सवर्थ साहेबांकडे धाव घेऊनही काही उपयोग झाला नाही. शेवटी नाद सोडून दिला. आज सकाळी  तुम्ही प्रियाली यांना दिलेला प्रतिसाद वाचला आणि तो 'अगतिक' संबंधीच असेल असे वाटले. लगेच तेवढाच एक शब्द घालून तपासले आणि सर्व ठीक झाले.  असो.