बाबासाहेबांसारखी झपाटलेली माणसं क्वचितच सापडतात. मला तर बाबासाहेब आणि शिवचरित्र, हे दोन्ही एकच वाटतात. पूर्वीही शिवचरित्र
लिहिली गेली असतील, पण त्या आदर्शाने झपाटलेली माणसं नसतील अस मला तरी वाटतं. हे विधान धाडसाचं आहे. एकदम लेखण्या
सरसावून नावांची यादी देऊ नका. असो . माणसाला उद्योगी बनवणारं हे चरित्र वाटतं. चरित्र वाचल्यावर काही तरी करायला पाहिजे असं नक्कीच
वाटतं. लिहावं तितकं थोडं आहे.