नवीन हे जरी खरे असले तरी १०० टक्के स्वच्छ माणूस जरी सध्याच्या काळी मिळताना कठीण  असले तरी रामदेव बाबा व अण्णा निदान पक्षी  शुद्ध आहेत असे वाटते. मुख्य म्हणजे दोघेही त्यागाची पार्श्वभूमी असलेले आहेत. मी अण्णांना त्यानी लष्करात काही वर्षे काढली आहेत व पदके सुद्धा मिळवलेली आहेत हे वाचले होते म्हणूनच सुचवले होते.