लातापुष्पा यांचा प्रतिसाद वाचून आनंद झाला !
खूप च टू द पोईंट लिहिलंय ! कितीही ओरडा आरडा केळा तर देशाने केलेली प्रगती लपवता येणार नाही !