नवीन माहिती. अजितसिंहांबद्दल अजिबात माहिती नव्हती. चांगले लिखाण. असे माहिती नसलेले बरेच देशभक्त असावेत असे वाटते. असं
बऱ्याच लोकांनी आपले प्राण ओवाळून टाकल्यामुळेच तर स्वातंत्र्य मिळाले.