'नकोसा शेवट' असला तरी वास्तवाला धरून आहे. स्वप्नाच्या दुनियेत वावरणारेच नेहमी लिहावे अशा मताची मी नाही. कथेची मांडणी आवडली. अमेरिकेत मद्याच्या प्रभावाखाली वाहन चालवताना होणाऱ्या अपघातांचे प्रमाण सर्वात अधिक आहे. भारतही याला अपवाद नसावा. किती कुटुंबांना ह्या व्यसनाने झळ पोहोचते परमेश्वराला ठाऊक.