एक वेगळा विषय निवडल्याने उत्सुकता चाळवली आहे. अभिनंदन.    पुढील भागांच्या प्रतीक्षेत.

भारतीय वस्त्रोद्योगाला मोठा इतिहास आहे. वेगवेगळ्या विणीची आणि अत्यंत तलम अशी वस्त्रे इथे विणली जात. आपण या सर्वांचा समावेश लेखमालेत करालच. विशेषतः इकत, पटोला, पैठणी, सॅटिन, जेकॉर्ड, ब्रासो वगैरे विणींची सचित्र माहिती या लेखमालेत वाचायला मिळेल; तसेच आता संस्थानिकांच्या संग्रहातच म्हणजे वस्तुसंग्रहालयातच पहायला मिळणारी वस्त्रप्रावरणांची छायाचित्रेही पहायला मिळतील याची खात्री आहे.

 त्या अपेक्षेत.