महल
लता,
खेमचंद प्रकाश
हे गाणे तबकडीच्या दोन्ही बाजूस निम्मे निम्मे होते. पूर्वी आकाशवाणीवरून जेंव्हा हे गीत लागायचे तेंव्हा कधीही असे जाणवायचे नाही... क्षणात तबकडी उलटून गाणे पुढे चालू होत असे. त्याकाळच्या निवेदकांच्या चपळाईची कमाल वाटायची. (आता मला वाटते सी डी वरून लावत असतात)
अनुवाद चांगला आहे. फक्त एकच सुचवावेसे वाटते -
परि सांगती मला हे - संकेत मन्मनाचे
कसे वाटते ? (हे च्या 'ए'काराची तान पुढच्या चे च्या 'ए'काराशी यमक साधेल असे वाटते)