अर्थात तुम्ही गाणे बरोब्बर ओळखलेत
अभिनंदन आणि धन्यवाद.
क्षणात तबकडी उलटून गाणे पुढे चालू होत असे. त्याकाळच्या निवेदकांच्या चपळाईची कमाल वाटायची.
हा हा अहो मला वाटते संपूर्ण कार्यक्रमातली गाणी आधी सावकाश एकापुढे एक रेकॉर्ड करतात आणि योग्य वेळी सगळा कार्यक्रम लावतात.
परी सांगती मला हे - संकेत मन्मनाचे
कसे वाटते?
चांगले आहे. तसे पर्यायातही मी दिले आहे. एकच किरकोळ अडचण आहे.
'हे' संकेत मला सांगती
असा अर्थ निघण्यची भीती आहे.
संकेत मला 'हे' सांगती
असा अर्थ निघायला हवा म्हणून मी 'हे' संकेतापासून जमेल तितके लांब नेलेले आहे.
असो. असाच लोभ राहू द्या.