पलाशमुकुलभ्रान्त्या शुकतुण्डे पतत्यलि।

सोऽपि जम्बुफलभ्रान्त्या तमलिं धर्तुमिच्छति॥

जालावर मिळाले. शुद्धतेबद्दल खात्री करून घ्यावी.

दुवाः दुवा क्र. १

----

ह्याचेच कोणीतरी  मराठी केले आहे, ते असेः

पलाशपुष्प म्हणुनी शुकचंचूकडे अलि--

जाई, जांभुळ म्हणूनी चोची त्याही धरी