हे गाणे नुसते आठवूनच उत्साह वाटतो परवीन बाबी मस्तच होती यात आणि आशा भोसलेंचे दिलखुलास गायन जोडीला!
चित्रपट : शान
कलाकार : परवीन बाबी , अमिताभ बच्चन, शशी कपूर, जॉनी वॉकर, बिंदिया गोस्वामी, बिंदू