मिलींद, छान रचना. कल्पना छान आहेत.

वह्नि तनामनाचा लागे विझू अखेरी
अंधूक होत आहे सुर्यास्त लांबलेला

यातल्या दुसऱ्या ओळीने काय सांगायचे आहे ते मला कळले नाही.