प्रियालीताई, पाठांतराची कमाल आहे तुमच्या.
बरोब्बर उत्तर. अभिनंदन आणि धन्यवाद.
परत सोप्पा पेपर
मला वाटले होते हा पेपर जरा अवघड जाईल पण मनोगती वस्ताद आहेत