प्यार करने वाले प्यार करते है शान से.......
हे गाणं अनुवादासाठी निवडावं असं कधी माझ्या स्वप्नातही येणार नाही! तुम्हालाच सलाम....... ऑफबीट गाणे निवडल्याबद्दल आणि अनुवादित केल्याबद्दल..... आता या तुमच्या अनुवादाला क्लब साँग ची चाल कशी लावावी बरे!