टवाळ, टग्या आणि संजोप राव,तुम्हा तिघांची उत्तरे बरोबर आहेत.टवाळ,मला खरंच माहीत नव्हते की "हे" तुम्ही आधीच केलेले आहे.अस्तु.मग आता गाणे ओळखण्याऐवजी, भाषांतर कसे झाले आहे यावर मतप्रदर्शन करावे.आपला मनोगती,कृष्णकुमार द. जोशी