देशाच्या सद्यस्थितीवर जळजळीत भाष्य करणारी कविता आवडली.  मात्र
जमिनी लुटुनी लाख कमविती
निशिकांतराव, तुम्ही काळाच्या फार मागे राहिलात. लाखाचे दिवस कधीच सरले. हल्ली लक्ष कोटींच्या गोष्टी चालतात म्हणे.