गझल आवडली.
अर्थ धोरणे चुकली नव्हती खास आखली होती त्यांनी श्रीमंतांना मलिदा आणी आम जनांना लुटावयाचे सावित्रीचा पत्ता नाही सत्त्यवानही कुठे दिसेना कर्मकाण्ड का करती सारे वटवृक्षाला पुजावयाचे?