मनोगतावर लेखन सुपूर्त करण्याअगोदर शुद्धिचिकित्सकाचा वापर करून व/वा इतर प्रकारे शक्य तितक्या चुका सुधाराव्या. जरी आता वरील लेखातल्या बऱ्याचशा चुका सुधारलेल्या आहेत; तरी दरवेळी प्रशासनास हे शक्य होईलच असे नाही.   तुमच्यापाशी तुमच्या लेखाची मूळ प्रत असेल तर तिच्याशी वरील लेखनाची तुलना केल्यास कोठे कोठे सुधारणा करता आल्या ते तुमच्या ध्यानात येईल.

कृपया सहकार्य करावे.

ही सूचना पुन्हा दिली जाणार नाही. ह्यावेळी प्रशासनाने शुद्धलेखन सुधारेपर्यंत अनेक प्रतिसाद आलेले होते, ह्या कारणाने लेखन अप्रकाशित करणे/ठेवणे उचित वाटले नाही.