... ...तर त्यांनी मनोगतावरच काय, कुठेच लेखन केले नसते.
'कोणी लिहिले आणि कुठे लिहिले' ... ह्यापेक्षा/ह्याऐवजी 'काय लिहिले आणि कसे लिहिले' ह्याला मनोगत प्रशासनाचे लेखी जास्त महत्त्व असल्याचे प्रशासनाने अनेक प्रसंगी सांगितलेले आहे, ह्याकडे लक्ष वेधावेसे वाटते.