मनोगताचा वापर कोणत्याही सदस्याने आपले व्यक्तिगत मतभेद वापरून टोमणे मारणारे लेखन करण्यासाठी करू नये असे वाटते. कोणत्याही सदस्याला शिकवण्याचा प्रयत्न सकारात्मक असावा. प्रशासकांचे लक्ष असतेच ते योग्य ती दखल घेतील अशी आशा आहे.