ध्रुवपदाच्या भाषांतरा शिवाय गाणे ओळखणाऱ्यांचे कौतुक करायला हवे.

हेमंतराव, अहो मनोगती फार पोहोचलेले आहेत. आता ओळखायला कठीण गाणे शोधून काढणे मला शोधणे कठीण झाले आहे.

बाकी तुमचे उत्तर अर्थातच बरोबर आहे.
अभिनंदन आणि धन्यवाद.