अनुभव खरोखरच अतर्क्य आहे. पण गावाचे नाव दिले असतेत तर आणखी कोणाला असा अनुभव आला आहे का ते विचारता आले असते. तुमच्यापैकी दुसऱ्या कोणाला आला का असा काही अनुभव? नंतर पुढे काय झाले? पुढच्या मुक्कामी किंवा तिथेच तुम्ही अजून कोणाला या बद्दल काही बोललात का?