एकेकाची रड वाचून हसू अनावर होत आहे.

लिहीत नाही
लिहायचे नाही
लिहिणार नाही

हे सांगायला तरी इथे का लिहिले आहे?

असो.
इंटरनेटवर सगळीकडेच ही अशी रड वर्षा-सहामाहीला कुठे ना कुठे वाचायला मिळत असते, त्याची मजा वाटते.

मनोगताची धोरणे अगदी कणखर आहेत आणि मला त्यात काही अयोग्य वाटत नाही. (हो, मी लिहीत नाही हे सांगायला हवेच नाही का  )