उत्तरे प्रछन्न दिसत आहेत  यावेळी छन्न नाहीत का?

सोविएत संघाच्या अखेरच्या दिवसांत तेथेही उघडपणाचा असाच काहीसा प्रयोग झाला होता, असे अंधुकसे आठवते. 'ग्लासनोस्त' की कायसेसे म्हणत त्याला.