'प्रच्छन्न'चा अर्थ मोल्सवर्थ 'झाकलेले, लपवलेले' असा काहीसा - म्हणजे 'छन्न'सारखाच - देत आहे.