शब्दकोड्यांच्या सुविधेत विविधता आणण्याच्या दृष्टीने काही बदल करून पाहिले जात आहेत. अशा वेळी काही चूक राहून गेल्याने उत्तरे झाकली जात नव्हती.आता चूक निस्तरलेली आहे.लक्ष वेधल्याबद्दल धन्यवाद.