तुम्ही लिहिलेले अनुभव डोळे उघडणारे आहेत
पण
शीर्षक पटले नाही.
आधुनिक वाल्याकोळी असे शीर्षक योग्य झाले असते.
वाल्या कोळी वाटमारीची चूक उमगून तपश्चर्येस बसला. त्यावर मुंग्यांनी वारूळ (वल्मीक) तयार केले. त्यातून बाहेर आला तो वाल्मीकी. त्यामुळे वरील प्रकारच्या टग्या लोकांना बाल्मीकी म्हणणे पटले नाही. त्यांना आधुनिक वाल्याकोळी म्हणावे.