खुल्या दिलाने सुचवणी करणे शक्य असते
लेखनाचे अनुक्रमणिकांतील उल्लेख मराठीत असावेत हे धोरण आहे. शीर्षके मुळात मराठीत नसतील तर प्रशासन जी सूचना देते ती काय प्रयत्न केल्यानंतर देते असे तुम्ही पाहिलेले आहे? प्रशासनाला सुयोग्य पर्याय मिळत नसेल अशा वेळी प्रशासनाची सूचना काय असते? प्रशासनाला एखादा पर्याय मिळालेला असेल अशा वेळी प्रशासनाची सूचना काय असते? इतर सदस्यांच्या ह्यावर आलेल्या (पर्यायी शीर्षकांच्या) सुचवणींची हाताळणी कसकशी केली गेलेली तुम्ही पाहिलेली आहे? शीर्षकात इतरभाषिक शब्द बहुसंख्य असल्याचे दिसत असतानाही प्रशासनाने मराठी शीर्षकाविषयी आग्रह न धरल्याचे एखादे उदाहरण तुम्ही पाहिले आहे का?