अजितराव,

आपल्या विचारांशी मी ही पूर्णपणे सहमत आहे.

हा त्रास आता खरोखर मनःशांती बिघडवून टाकत वाचनांत अडथळे आणणारा आहे. काही सदस्य मनोगत वर आल्या आल्या पूर्वग्रहदूषीत असे लिखाण करताना आढळतात ह्याचाच अर्थ हे तोतये आहेत ! अश्या सदस्यांसाठी प्रामाणिक सदस्यांची कवडीचीही सहानुभूती नाही तेंव्हा प्रशासक महोदयांनी खरोखर ह्या बाबत श्री. साठे ह्यांनी सुचवल्या प्रमाणे किंवा तत्सम काही उपाय योजता येतील का ह्याबद्दल विचार करावा अशी त्यांना विनंती.

इतरही मनोगतींनी ह्या विषयावरील मौन सोडून आपले मत मांडावे.