तुमचे स्वागत,
अधुनीक वाल्मीकी मोठ्या दिमाखात समाजात मिरवीत आहेत पण पडद्यामागे वाल्या कोळीची परंपरा मोठ्या अभिमानाने चालवत मालमत्ता लुबाडण्यात मग्न आहेत, त्या मॅनेजरने तेच केले होते़ ५००ची खंडणी मागणारे अधुनीक वाल्मीकीचेच शिष्यगण आहेत़