खरच किती मार्मिक आणि सत्य लिहिले आहे तुम्ही. आपण या जगात कितीतरी अपेशांचे ओझे मिरवित असतो आणि दुसर्यावर लादत असतो.
आणि त्या पुर्ण नाही झाल्यातर स्वतः दुख्खी होतो आणि आपल्या जवळच्यांनाही दुख्खी करतो.